झुळूक
झुळूक
1 min
923
वाऱ्याची झुळूक
हळुवारपणे येऊन जाते
चलबिचल मनाला
नकळत स्पर्शून जाते
वाऱ्याची झुळूक
हळुवारपणे येऊन जाते
चलबिचल मनाला
नकळत स्पर्शून जाते