STORYMIRROR

Deepa Vankudre

Others

3  

Deepa Vankudre

Others

झरा

झरा

1 min
850

तुझ्या प्रितीचा झरा

रोमरोमातून झरतो

झुरतो मी रातंदिन 

अन शुन्यात उरतो!


साहित्याला गुण द्या
लॉग इन