झोपाळा
झोपाळा
1 min
192
झोपाळया एवढे जीवन
कधी खाली कधी वर
पाऊल टाकती जमिनीवर
झोपाळया एवढी उडान
सांभाळायची चढण
झोपाळया एवढी नजर
होत राहणार जर तर
झोपाळया एवढे मन
करा सारे सहन
झोपाळया एवढे स्वच्छंदी
होऊ नका बंदी
झोपाळया एवढे पसरत
नका जाऊ घसरत
झोपाळ्या वरचे बसणे
झरोका जीवनाचा बघणे
