Murari Deshpande
Others
तुझे हसणे तुझे नाचणे
डोळ्यातले बोलके भाव
नंतर आल्या बऱ्याच
पण माधुरी नाहीच राव !!
तुझं भाग्य थोर
'श्रीराम' तुझा भक्त
अधून मधून आम्हाला
'झलक' दाखव फक्त
हटाओ चायना मे...
शिवराज्याभिषे...
लॉकडाऊन
मुकुटमणी स्वा...
मायानगरीच्या ...
रसिका तुझ्याच...
दिवे पेटायच्य...
घराघरातील'गृह...
एका अदृश्य वि...
वर्तमानाचे अभ...