STORYMIRROR

purushottam hingankar

Others

3  

purushottam hingankar

Others

झाडाचे महत्व

झाडाचे महत्व

1 min
523

तोडली सर्वं झाडे आता,

ओस पडली सर्व रांन,

धाप लागते जीवा आता,

 मिळत नाही ऑक्सिजन!!१!!


त्यात कोरोनाने केला,

आता असे हो भारी कहर,

धाव धाव धावूनि मिळत,

 नसे ऑक्सिजन सिलिंडर !!२!!


जागे होऊनिया लवकर,

आता लावा एक तरी झाड,

नाहीतर असंच आयुष्य जाता,

 करतील सर्व हाड हाड!!३!!


पाणी अडवा पाणी जिरवा,

 आता घरेही तुम्ही बांधा,

 संतदास म्हणे झाड लावूनी,

 एक चुकवा पुढील तुम्ही वांदा!!४!!


Rate this content
Log in