जगून तरी बघ,,!!!!
जगून तरी बघ,,!!!!
1 min
266
जन्माला,आलास,,, मानसा---
जीवन जगू तर बघ,,,
जीवनात,,, खूप आनंद,,,,
आहे,,
ते तर अनुभवून,,, बघ,,,
जीवनात खूप,,, दुुःख, वेेदना,,,
आहेत,,,,
थोड,,,सोसून,,तर बघ,,,
तुला खरं आयुष्य काय,,,
ते ,,,समजूून जाईल----
दुुःखाचे,,,पहाड,,भरपूर,,,
आहेत.....
तू माणसा,,,दुुःखाचे पहाड ,,,
चढून,,,तर बघ,,,
तुला सुंदर,,, आयुुष्यचं,,
अनुभव मिळेल,,,
आयुष्य जगताना अपयश
खूप येेेतात,,,
अपयशाचा घोट,,पिऊन,,,
तर बघ,,,,
