जगून घे तू मानवा
जगून घे तू मानवा
1 min
635
कधी काय होईल हे काही सांगता नाही येत
हे क्षणभराचं सुख असतं हे तू
जगून घे तू मानवा
जगताना तू वाईट सवयी सोडून दे
घटकाभरचा जीवन आपलं
जगून घे तू मानवा
जगताना ती सगळ्यांशी प्रेमानी वाग
ही वाट आहे वळणाची
जगून घे तू मानवा
म्हणुनी म्हणते इर्षा, तिरस्कार, हेवेदावे
सोडूनी तू जीवन आपलं सत्कर्मी लाव
जगून घे तू मानवा
