जेव्हा मला वाटते की...
जेव्हा मला वाटते की...
1 min
161
जेव्हा मला वाटते की
मी सर्वकाही गमावले आहे,
तरीही माझ्याकडे आहे...
माझा माझ्यावर
असलेला अतूट विश्वास...
माझ्या आई-वडिलांनी मला
तोंडभरून दिलेले आशीर्वाद...
कायम लाभलेली माझ्या
प्रियजनांची मला साथ...
माझी लेखणी आणि माझा देव...
