STORYMIRROR

नासा ( NaSa ) येवतीकर

Others

3  

नासा ( NaSa ) येवतीकर

Others

जाणता राजा

जाणता राजा

1 min
213

रयतेचा वाली

गरिबांचा राजा

जाणता राजा

शिवाजी राजा

पाणी पाजून देई

दुश्मनाना सजा

आयुष्य करी वजा

शिवाजी राजा

लाडका जिजाऊचा

पुत्र शहाजी राजाचा

मित्र मावळ्यांचा

शिवाजी राजा

लहान वयात

स्वराज्य मनात

स्थापिले लोकांत

शिवाजी राजा

महाराष्ट्राची आन

मराठ्यांची शान

हिंदुत्वाची जान

शिवाजी राजा

वंदन तुजला

शिवजयंतीला

नमन मातेला

शिवाजी राजा


Rate this content
Log in