जाणता राजा ....
जाणता राजा ....
आजच्याकालच्या मुलांचे आदर्श असतात सुपरमॅन स्पायडर मॅन आणि ते पबजी मधले मॅन ....
कशे होतात ते अश्या काल्पनिक जगाचे फॅन ...
नुसता वेळ वाया आणि डोक्याचा भुसा अशी करतात ते आपली अवस्था ...
आदर्श मान्याचा असाल तर माना आपल्या छत्रपती शिवाजी महाराजाना ...
ज्यांनी खरी लडाई जिकंली आणि स्वराजाची केली स्थापना...
लढले ते जिकंण्यासाठी ....
घेऊन केवढे संकट पाठीवरती ...
त्याच्याकडून शिकण्यासारखे खूप काही आहे ...
एकदा मनात त्यांना स्थिर करणे गरजेचे आहे ...
ह्या काल्पनिक गोष्टीना आता विसरा ....
शिवरायांचा थ्यास मनी धरा ...
छत्रपती शिवाजी महाराजा ह्या नावातूनच मिळते प्रेरणा ...
काल्पनिक जगात नाही मिळत अशी करुणा ...
सगळेच म्हणतात जाणता राजा आहे तुमचा आम्हाला अभिमान....
म्हणून तर नतमस्तक होते त्याचा चरणी सगळ्याची मान ....
