Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

akshata alias shubhada tirodkar

Others

3  

akshata alias shubhada tirodkar

Others

जाहिराती

जाहिराती

1 min
12.1K


पूर्वी जाहिराती दाखवत टीव्हीवर वेगवेगळ्या 

पण खास झळकत सौंदर्य टिकवणाऱ्या 

एक से एक क्रीम साबणाची नावे कानावर पडत 

मात्र आता जाहिरातीचे स्वरूप बदले 

जो तो कोरोनाच्या नावावर खपवू लागले 

सौंदर्य च्या वस्तू कोरोनाला दूर करण्यासाठी आहे उपयुक्त 

जो तो सांगतो सौंदर्य टिकवत आणि किटाणू दूर ठेवत 

खरं काय माहित नाही 

पण नवीन युक्त्या काढून 

कोरोनाच्या नावाने जाहिराती मात्र प्रेक्षकांच्या माथी मारल्या जात आहे


Rate this content
Log in