Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Surekha Nandardhane

Others

4  

Surekha Nandardhane

Others

जागतिक महिला दिवस

जागतिक महिला दिवस

1 min
598


संसाराची जननी तू लेकराची माय तू

बापाची वाघीण तू नवऱ्याचा अभिमान तू ।


आता तुला कोण अडवणार तुला कोण नडणार

 आता स्वतःची रक्षा तूच करणार ।


  तोड बेड्या बनव शस्त्र त्याचे तू

 बळी न पडता दे लढा नराधमाशी तू ।


दिव्याची ज्योत नाही आगीची मशाल बन तू

तुझ्या समोर जग झुकेल अशी मावली हो तू ।


 अभिमान तू स्वाभिमान तू सर्वगुण संपन्न तू

देशाचा अभिमान देशाची प्रगती बन तू ।।


Rate this content
Log in