Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Nalini Laware

Children Stories Others

4.0  

Nalini Laware

Children Stories Others

जादू

जादू

1 min
33


कोणास ठाऊक कसे

आईने आणले मासे

माशांनी हलवले शेपूट

आईने मारली चापट

खोट्या खोट्या प्रेमाने जसे

माशाने वटारले डोळे

करतोय शेपटीने चाळे

आईने आणला विळा

माशाने काढला गळा

घाबरून रडतोय जसे

लाल पांढरे पिवळे

बरणीत टाकले सगळे

बाचाबाची त्यांच्यात झाली

 आईने युक्ती केली

खायला देऊन खाऊ

शांत केले जरासे

लाल घमेंडी भारी

पिवळ्याची तर्‍हाच न्यारी

एकदम सभ्य वाटे पांढरा

आईला प्यारा असे

पाण्यात जादू झाली

एकत्र फिरू लागली

आई आनंदी झाली

नांदतेय कुटुंब जसे


Rate this content
Log in