Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

MAHENDRA SONEWANE

Others

4  

MAHENDRA SONEWANE

Others

इवलेसे फुलपाखरू

इवलेसे फुलपाखरू

1 min
24.8K


छोटेसे फुलपाखरू, त्याचे रंग किती छान |

निळा पिवळा सोनेरी, रंगाची सुंदर कमान ||


 इकडून तिकडे फिरतो, चंचल याचे मन |

आनंदाने तो जगतो , मोहतो प्रत्येक क्षण ||


पाण्याचा बुडबुडा सारखा तो नाजूक |

त्याच्या उडल्याने मन, होते मोठे साजूक ||


फुलांच्या रंगीत दुनियेत, होते फुलपाखरू दंग |

फुलांवर बसून टिपते, त्यांचा तो विविध रंग ||


फुलांच्या मकरंदावर, आकर्षित हा होतो |

फुल ही त्याच्या स्पर्शाने सुखाऊन जातो ||


इवले इवले फुलपाखरू,पानाफुलात हसती |

लाल गुलाबी पिवळे, ठिपके अंगावरती असते ||


रंगीबेरंगी पंख फुटूनी,ऐटित हे गोजिरे |

फुलांवरती पिंगा घालायला, उडती फुलपाखरे ||


Rate this content
Log in