Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Deore Vaishali

Others

3  

Deore Vaishali

Others

इंद्रधनुष्य...

इंद्रधनुष्य...

1 min
261


ऊन पावसाचा लपंडाव,

त्यात रंगाची झाली करामात,

सप्तरंगाची उधळण करत,

इंद्रधनुष्य 🌈 उभे दिमाखात....


डोंगरावरील हिरवाई,

शेतकरी करे मशागत,

झोपडीच्या डागडुजीत,

रमले दीनदुबळे रातभर....


सृष्टीचा सुरु झाला,

आनंदाचा सोहळा,

नवचैतन्य व नवनिर्मिती,

उत्साह चराचरात संचारला...


बरसुन गेल्या त्या 

सुखाच्या सरी,

अंकुरले ते बीज धरणीत,

हिरवीगार शाल पांघरून दमतीत...


करत उधळण सप्तरंगाची,

निसर्गानेही दिली आरोळी,

लहान-थोरांना आनंदाची भरती,

इंद्रधनुष्य पाहून होई.....


Rate this content
Log in