इच्छा
इच्छा

1 min

11.7K
रणरणत्या ऊन्हात
धो धो पावसात
रंगाची ऊधळण
ऊडता तुझ्यामुळे
बघता तुला
इच्छा होते
ऊडावे मनमुराद
हवे तीथे
घालावे रंगीबेरंगी
कपडे तुझ्यासारखे
अनेक रंगसंगतीत
फुलवण्या जीवन कुणाचे