STORYMIRROR

Kalpana Nimbokar

Others

4  

Kalpana Nimbokar

Others

इच्छा

इच्छा

1 min
384

जगेन मी

मरेन मी

तूझीच होऊन

राहीन मी

दिले जरी सुख

मला एका नजरेतले

त्यावर आयूष्य काढीन मी

मन हे माझे जरी

हिरावले तू

पण मनाला तूझ्या

सर्वस्वी जपेन मी


साहित्याला गुण द्या
लॉग इन