ह्यालाच प्रेम म्हणतात
ह्यालाच प्रेम म्हणतात
कुणास ठाऊक पण नकळतपणे पडले मे प्रेमात
काय माहित चूक की बरोबर
आवडला मज तो मनापासून
नाही माहित मला त्याला आवडली की नाही मी
भेट ठरली त्याची नि माझी आला मज तो भेटायला
ओढ होती त्या दिवसाची निघाले मी त्याला भेटायला
समोर दिसताच मज तो,पडले मी त्याच्या प्रेमात
त्यांनी पण पाहिले मला, तोही पडला माझ्या प्रेमात
भेट झाली त्याची माझी भेटता क्षणी वाटल आम्हाला
आम्ही बहुदा साता जन्मासठीच बनलेलो
दिवस कसा गेला समजलाच नाही
सांज झाली निरोप घ्यावा आम्ही
पुन्हा कधी भेटू ठरल्यावेली
त्यांनी निरोप दिला पुन्हा मला भेटण्यासाठी
खरच जाणीव झाली मला ह्यालाच प्रेम म्हणत असावे
