STORYMIRROR

ऋतुजा वैरागडकर

Others

3  

ऋतुजा वैरागडकर

Others

हवाहवासा स्पर्श

हवाहवासा स्पर्श

1 min
199

कित्येक दिवस झाले

तुझा स्पर्श झाला नाही

तो मातीचा सुगंंध

तो बहरलेला प्राजक्त

पारिजातकाचा सुगंध

पहाडी वर चढलेला

हिरवा गालीचा

मन मोहून घेणारा

थंडगार वारा

आणि तो तुझा

 हवाहवासा स्पर्श

बोल ना रे मेघराजा

 कधी येशील तू


साहित्याला गुण द्या
लॉग इन