STORYMIRROR

Nutan Pattil

Others

3  

Nutan Pattil

Others

हसरा चेहरा

हसरा चेहरा

1 min
190

पाहता क्षणी तुला

नूरजहाँ मला भावलीस!!

तुझ्या गोड शब्दाने

सखी मला तू भासलीस!!


चेहरा तुझा हसरा

नेहमीच सुखावतो मला!!

प्रतिभावंत कवयित्री सखी लाभली गर्व असा स्वतःला!!


कर्तव्यदक्ष स्वभाव तुझा

कार्यास नेहमी तत्पर!!

कला अनेक अंगिकारल्या

अशी तू हरहुन्नर!!


सौर्दय बहाल केले

विधात्याने तुला अप्रतिम!!

काया तुझी सुकोमल

तू एक पाऊस सरी रिमझिम!!


नूतन दिवस येवो नित्य

अशी कामाना या सखीची!!

यश किर्ती सन्मान 

गोष्ट अशी खुशीची


Rate this content
Log in