हसावं कसं....
हसावं कसं....
1 min
157
हसावं कसं,हसणं लाेप पावलं,
जिकडे तिकडे राजकारण तापलं...
हसावं कसं, हास्यक्लबमघ्ये प्रशिक्षण,
खूप झालाे गंभीर आता द्यावे हास्य शिक्षण...
हसावं कसं, हसू नका व्यंगावर,
हास्य करा येथे, भाष्य करा गुणावर...
हसावं कसं, हासू फुटतच नाही,
जिकडे तिकडे चिखलफेक हास्य पाझरतच नाही...
