STORYMIRROR

Savita Kale

Others

4  

Savita Kale

Others

हरणार 'करोना'

हरणार 'करोना'

1 min
432

हरणार करोना नि

जिंकणार मी

कारण सरकारी नियम

पाळणार मी


विनाकारण घराबाहेर

जाणार नाही मी

कारण माझ्या कुटुंबाचा

आधार आहे मी


पोलिसांच्या कर्तव्याला

साथ देणार मी

घरात थांबून माझेही

कर्तव्य बजावणार मी


सुंदर जग उद्याचे

निश्चित पाहणार मी

त्यासाठी २१ दिवस

घरातच राहणार मी


Rate this content
Log in