Rucha Rucha
Others
हृदयात रुजवते आहे...
अलवारपरी तव गंध प्रीतीचा
मखमली पेटित रुजवते आहे
गीत आपल्या आयुष्याचे
क्षणोक्षणी मी गुणगुणते आहे...
भाववेड्या मनास माझ्या
तव स्पर्शाची आतुरता आहे
गंधवेड्या भावनांना माझ्या,
तुझ्या सहवासाचे भास आहेत
शोकांतिका
मला नदी व्हाय...
घे झेप तू
येऊ दे मला
चाफ्याच्या फु...
दसरा
काळे केस
आयुष्याचा प्र...
अरे बाप्पा जर...
मनापासून वाटत...