STORYMIRROR

Kalpana Nimbokar

Others

4  

Kalpana Nimbokar

Others

होळी

होळी

1 min
416

नाहीच पेटवणार कधी 

मी होळी तुझ्या आठवणीची

मी तर शपथ घेतली आहे 

तुझ्या सोबतच रंगण्याची


कधी मनातला वसंत 

सुकू देऊ नकोस

भेटली नाही म्हणून

निराश होवू नको


रंगाचा सण तर

उद्याच होऊ घातलाय

पण मी आपला वसंत

जरा पुढे ढकललाय...


Rate this content
Log in