हो मी एक स्त्री आहे
हो मी एक स्त्री आहे
1 min
813
मी एक स्त्री आहे
ह्याचा मला रास्त अभिमान आहे
दुःखातही मी आनंदी असते
कळा सोसून मी बाळाला जन्म देते
मी एक स्त्री आहे
तुम्ही चूक करू नका
मला अबला समजू नका
मी मर्दानी आहे मी एक लढवै आहे
मी जरी नाजूक असली तरी
मला कमजोर समजू नका
माझ्या दंडात ताकद आहे
मी शक्ती आहे त्या शिवाची
लढते मैदानात सामना करते ती घरातही
येऊ दे मग किती संकटे
म्हणुच म्हणते,
मी एक स्त्री आहे ह्याचा मला रस्ता अभिमान आहे
