हिम पवृत
हिम पवृत
1 min
219
हिमालयात पवृत परी हिमवृष्टी होवूनी
हिमवृष्टीचा वर्षाव झाडे,झुडपे झाली
पांढरी शुभ्र रस्ते वरी बर्फाची गादी
आकाश हिमालय पवृत ऐक
रंगसगती दूर नजर पवृतवरी
पवृत आकाश ऐक झाल्याचा
भास !
भूर'-भूर' स्नो वर्षाव
डोळयावरील पापणी डोकयावरी
केसावरी स्नो अच्छादला
हात-पाय गोठूनी शरीर गारठले
शेकोटी करूनी शेकोटीचा
घेतला आनंद ...............!