Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Tukaram Biradar

Others

3  

Tukaram Biradar

Others

हीच आहे आमची ओळख

हीच आहे आमची ओळख

1 min
225


अंगणातील तुळस, मंदिरावरील कळस, भक्तीमय गावात भक्तीमय माणसं,

हीच आहे आमच्या गावाची ओळख.!

 कपाळी कुंकू, डोक्यावर पदर,

 स्वयंपाकातील सुगरण,

हीच आहे आपल्या सौभाग्यवतीची ओळख.!!माणुसकी संपन्न वातावरणात वाढलेली माणसे,

एकमेकांना संकटात साथ देतील,

 हीच आहे आमच्या माणसांची ओळख.!!!राणीवर,दरीखोऱ्यात उपाशीपोटी हिंडणाऱ्या, मुळं करवंद खाऊन जीवन व्यतीत करणाऱ्या, बारा बलुतेदार आणि अठरा अलुतेदारांना एकतेच्या सत्रात गुंतविले,

छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्याला,

पराकृमाला त्याचबरोबर स्वराज्यासाठी आपल्या प्राणांची आहूती देणाऱ्या निष्ठावंत मावळ्यांना मी मानाचा मुजरा करतो,

हीच आहे आमच्यातल्या माणुसकीची ओळख.... !!!! 


Rate this content
Log in