STORYMIRROR

Gangadhar joshi

Others

4  

Gangadhar joshi

Others

हेमंत

हेमंत

1 min
162

 शीत शीत

 प्रीत प्रीत

 रोम रोमी

 गात गीत


 हेमंतात

बहरतात

 दव बिंदु

 थिजतात


पानो पानी

मेंदी वनीं

नक्षी काम

कोरतात


झाड डूले

पान हले

कबुतरे

 घुमतात


शीत वात

शिवारात

गुलाब ही

मोहरतात


साहित्याला गुण द्या
लॉग इन