STORYMIRROR

Manisha Joshi

Others

3  

Manisha Joshi

Others

हे संकट

हे संकट

1 min
524


 हे संकट निघून जाईल

हीच प्रार्थना करू यात

या परिस्थितीत एकमेकांच्या 

साथीला उभे राहूयात

मागील सारे विसरून 

प्रत्येकाची सुरक्षा जपूया


Rate this content
Log in