हे नवीन वर्ष
हे नवीन वर्ष
1 min
172
स्वत:ला शोधण्याचे
सकारात्मक राहण्याचे
राहून गेलेल्या गोष्टी
21 दिवसात करण्याचे
बाहेर कितीही वादळे आली ..
तरीही न डगमगता खंबीर होण्याचे
परिस्थितीचे भान राखण्याचे.
शासनाला सहकार्य करण्याचे
आरोग्याची गुढी उभारण्याचे