हे मन विचित्र..
हे मन विचित्र..
1 min
11.3K
हे मन फार विचित्र असतं,
न उलगडणार चित्र असतं...
हे मन फार विचित्र असतं,
थोडं फार भित्र असतं...
हे मन फार विचित्र असतं,
मेंदूचं त्याच्याशी शत्रुत्व असतं...
हे मन फार विचित्र असतं,
त्याच आतलं जग विक्षिप्त असतं...
हे मन फार विचित्र असतं,
हृदयाशी त्याच नातं अलिप्त असतं...
हे मन फार विचित्र असतं...
हे मन फार विचित्र असतं...
