STORYMIRROR

Vasudha Naik

Others

3  

Vasudha Naik

Others

हायकू रचना

हायकू रचना

1 min
253

एकांतवास

मनी हवाय खला

लांब हो जरा.....


एकांतवास

हवाय रे कशाला?

तुझ्या मनाला....


एकांतवास 

भ्रमर हो लपले

फूल मिटले.....


एकांतवास

हवाय सहवास

तुझाच खास....


साहित्याला गुण द्या
लॉग इन