हात
हात
1 min
263
हात गुंफून राहिला विश्वासाचा
त्यास साथ मिळाला मायेचा
भरभक्कम पाठीशी रहाणारे हात
डोळ्याची पापणी भरून जात
धरून इथवर आजपर्यंत आणले
ईश्वरी कृपा म्हणून मानले
शांत उत्साही चैतन्याने भरलेले
कधी कुणावर ना उठलेले
मज आज घडवूनी कणखर
मज सोबत आहेत जीवनभर
