हास्य
हास्य
1 min
11.9K
मोहक ते हास्य तुझे
भेदक तुझी नजर
भेदून गेली काळजाला
मन नाही थाऱ्यावर
मोहक ते हास्य तुझे
भेदक तुझी नजर
भेदून गेली काळजाला
मन नाही थाऱ्यावर