STORYMIRROR

Prashant Shinde

Others

4  

Prashant Shinde

Others

गुरुवार सुप्रभात

गुरुवार सुप्रभात

1 min
463

गु नगुना रहे है भँवरे

   खिल रही है कलीकली..।

रु  सलेले चेहरे घुम रहे गली गली 

वा टते तितके सोपे नाही

र  ट्ट्याची ताकद काही खरी नाही..

सु रुवात रडत कडत झाली की

प्र यत्नही कवडीमोल ठरतात

भा ग्य ही कडमडते आणि

त डमडते मग अस्मिता....

  वाटते 

  गतकाळच बरा होता

  जुना मित्रच चांगला होता

  जुनी सोबतच छान होती

  वळावे का मागे त्या वाटेवर....?

  प्रश्न फक्त निर्णयाचा आहे

  हे का ते निवडण्याचा आहे

  काय वाटेल त्या पेक्षा

  काय योग्य हे ठरवण्याचा आहे...!

  हा विचार मनात आला

  तेवढ्यात सूर्योदय झाला

  म्हंटले देवा

  मागे वळायला काय हरकत आहे...?


Rate this content
Log in