STORYMIRROR

Prashant Shinde

Others

4  

Prashant Shinde

Others

गुरुवार आजचा नवा नवाच...

गुरुवार आजचा नवा नवाच...

1 min
347

गु रफटलेले जीवन आपले

रु सव्या फुगव्याचे अन

वा ट लावतो थांब जरा

र डतखडत सांगणारे....!


आ सूया आकस तेच तेच

ज रासाही बदल काही नाही

चा लता बोलता तेच पुन्हा पुन्हा

न कळत सदा सांगणारे....!


वा टते मज आज परंतु

न कळतच सारे घडले असावे

वा नगी दाखलच जणू

च मच्यांनीच सारे साधले असावे....!


  कयास मनाचा आता मज

  वेगळेच जीणे शिकवत आहे

  जुने तेच सोने म्हणुनी

  पुन्हा पुन्हा गुरुवार आजचा सांगत आहे...!


Rate this content
Log in