गुरूवंदना...
गुरूवंदना...
1 min
193
गुरूने दिला
ज्ञानरूपी वसा,
या ज्ञानसागरात
पाेहताे हा मासा...
गुरूने दिले
ज्ञानाचे संस्कार,
हेच ठरले आज
जीवनात तारणहार...
गुरूने दाखवली
ज्ञानाची दिशा,
बदलली आमची
जीवनाची दशा...
गुरूपाैणिॅमेनिमीत्त
करताे गुरूंना वंदन,
करताे मी ज्ञानग्रहण
विकसित हाेते माझे मन...
