STORYMIRROR

purushottam hingankar

Others

3  

purushottam hingankar

Others

गुरू मंत्र शक्ती

गुरू मंत्र शक्ती

1 min
185

 नाही ज्ञान आम्हां भरीली पोतळी

गुरू राये भली कृपा केली!!१!!


पायीचा करंटा होतो देवा अंगे 

संत सेवा संगे फळा आली!!२!!


रामकृष्ण हरि मंत्राची ताकत

भरली मनात गुरू कृपें!!३!!


संतदास म्हणे त्यां कृपें अभंग

लिहिण्यात दंग झालो आम्ही!!४!!


साहित्याला गुण द्या
लॉग इन