गुरु
गुरु

1 min

131
प्रत्येक व्यक्तीमध्ये गुरु लपलेला असतो,
प्रत्येक व्यक्तीकडून काही ना काही शिकत असतो,
गुरु सगळ्यांना ज्ञान देत असतो,
प्रत्येक क्षणी आपण नवीन गोष्टी शिकत असतो