गुरु शिक्षक
गुरु शिक्षक
1 min
163
गुरू ज्ञानाचा सागर कल्पतरू जीवनात
त्याच्या सहवासात होते व्यक्ती सुशिक्षित
घ्यावे जेवढे हे ज्ञान कमी जगात
पडत पण विश्वास ठेवून गुरुवर् ज्ञान घेत
माया करीत नेमाने शिष्या समजावतात
जर चुकले तरीही फार जड शिक्षा देत
चूक ही मानवानेच होते ध्यानात
ही घ्यावे सांभाळून त्या सांगणेआद्य कर्तव्य जानावे.
