STORYMIRROR

Varsha Shidore

Others

2  

Varsha Shidore

Others

गुंतत जाणं...

गुंतत जाणं...

1 min
3.1K

गुंतण्यात असते मजा

कथनात असते मौज


मौजमजेच्या नात्यात

वेगळाच खुलतो बंध


न गुंतवताही घट्ट ओढ

पुढे कायम हसमुख सुख


मनातलं सहज सोपं उलगडतं 

जुळवून आणतं रास्त घाट


नि नात्याचा सुखद बहर

सदा मनिभेटी निस्वाद फुलावा...


Rate this content
Log in