STORYMIRROR

Arun V Deshpande

Others

3  

Arun V Deshpande

Others

गुंतागुंत किती सारी

गुंतागुंत किती सारी

1 min
417


माणसात राहून

माणूस दुरावला

विसरलाय माणुसकी

प्रश्न चिंतेचा..


संस्कार क्षीण झाले

महत्व सांगावे नव्याने

तरुण पिढीला

प्रश्न काळजीचा


समाजजीवन अस्थिर

अनैतिकता बोकाळली

भान यावे जनतेला

प्रश्न जन भावनेचा


जटिल प्रश्न सारे हे

कठीण नाही सोडवणे

इच्छाशक्तीच्या अभावी

गुंता होऊन बसलाय प्रश्नांचा..



साहित्याला गुण द्या
लॉग इन