STORYMIRROR

Pradnya Sonali Dhamal

Others

2  

Pradnya Sonali Dhamal

Others

गुलाब

गुलाब

1 min
2.7K

थोडावेळ बागेत गेले तरी मन होते प्रसन्न

कारण तिथे दिसतात सुंदर गुलाबाची फुलं

गुलाबासारखे बहरावे दुःखाच्या काट्यात

नायतर बायका करत बसतात फक्त चूल आणि मुलं


साहित्याला गुण द्या
लॉग इन