STORYMIRROR

Savita Jadhav

Others

2  

Savita Jadhav

Others

गुलाब.१०

गुलाब.१०

1 min
3.1K

गुलाबाची कळी

झाडावरच छान दिसते

देठापासून खुडली की

लगेचच ती कोमेजते


साहित्याला गुण द्या
लॉग इन