STORYMIRROR

Vinita Kadam

Others

4  

Vinita Kadam

Others

गुढी माणुसकीची

गुढी माणुसकीची

1 min
372

अर्थपूर्ण विचारांची

नवीन संकल्पांची

ऐक्य आणि संयमाची

माणुसकीची गुढी उभारू ||१||


आरोग्याची , संरक्षणाची

जबाबदारीने वागण्याची

सहकार्याने नियम पाळण्याची

माणुसकीची गुढी उभारु ||२||


वृक्ष जोपासनेची

हिरव्यागार वनराईची

वन्य पशू संवर्धनाची

माणुसकीची गुढी उभारू ||३||


महिला सबलीकरणाची

खेडोपाडी शिक्षणाची

मुलींच्या आत्मसन्मानाची

माणुसकीची गुढी उभारू ||४||


Rate this content
Log in