STORYMIRROR

Savita Jadhav

Others

4  

Savita Jadhav

Others

गुड मॉर्निंग (चारोळी)

गुड मॉर्निंग (चारोळी)

1 min
255

सूर्य उदयास रोजच येतो,

सूर्य अस्ताला ही रोजच जातो,

तुझा गुड माँर्निंगचा एक मेसेज,

दिवसभराची सोबत करून जातो


साहित्याला गुण द्या
लॉग इन