STORYMIRROR

Umesh Salunke

Others

3  

Umesh Salunke

Others

गोष्ट दोन चार दिवसांपूर्वीची..

गोष्ट दोन चार दिवसांपूर्वीची..

1 min
140

गोष्ट दोन चार दिवसांपूर्वीची.

घरापाशी वरातीच्या विषयांची

जोरदार तयारी झाली आहे

स्वप्निल भाऊंच्या लग्नाची.

आता वाट फक्त वरातीच्या त्या दिवसांची....!


प्रत्येकांनी भाऊला विचारलं आहे

वरातीचं नियोजन काय केलं आहे.....!


 चर्चेला उधाण आलं आहे.

  भाऊच्या लग्नाचं सगळं फिक्स झालं आहे.....!


  एक मित्र खास करून विमानानं येणार आहे.

 अख्या कॉलनीत वरात गाजनार आहे......!


  चार बेस चार टॉप लावणार आहे.

  सगळी मित्र भाऊंच्या लग्नाच्या वरातीत राडा करणार आहे.....!


  फटाक्याच्या आवाजाने गाण्याच्या ठेक्याने वरातीत रंगत आणणार आहे

  भाऊच्या लग्नाची वरात एक नंबर होणार आहे.....!


  खुप चर्चा होणार आहे.

  भाऊ आमचं नियोजन करून बसला आहे.

   २६ फेब्रुवारी २०२० ला रात्र वरातीत गाजवायची  आहे....!


   आमचा सगळ्याचा भाऊ 

    स्वप्नील भाऊ.


  गोष्ट दोन चार दिवसांपूर्वीची.

घरापाशी वरातीच्या विषयांची

जोरदार तयारी झाली आहे

स्वप्निल भाऊंच्या लग्नाची....

आता वाट फक्त वरातीच्या त्या दिवसांची....


Rate this content
Log in