STORYMIRROR

Nisha Kale

Others Children

2  

Nisha Kale

Others Children

गोंडस तान्हुले

गोंडस तान्हुले

1 min
159

इवल्याश्या कपाळावर काजळ तीट

गोंडस हास्याची गोडी अवीट

बोलके डोळे, निरागस प्रेमळ भाव 

इतकं कसं गोड हे तान्हुलं असतं राव


Rate this content
Log in