गोकुळीच्या श्रीकृष्ण
गोकुळीच्या श्रीकृष्ण

1 min

30
गोकुळीच्या श्रीकृष्णा
सावळ्या रे श्रीहरी
प्रेमभावे बांधली
राखी तुझिया करी
लाज राखण्या द्रौपदीची
पुरविलीस वस्त्रे सारी
आता साऱ्या बहिणींची
लाज राखी तु मुरारी
माजले अधम दुशा:सन
त्यांना तू शासन करी
राखण्या लाज भगिनींची
वेगे धावे तू मुरारी