STORYMIRROR

Savita Kale

Others

3  

Savita Kale

Others

गोकुळ

गोकुळ

1 min
198

आज घर मला

खूपचं सुंदर दिसलं

चिमणपाखरांच जणू

गोकुळचं भासलं


गोड त्यांच्या नख-यांना

मनसोक्त अनुभवलं

आयुष्यातील खर सुख

आज मला जाणवलं


चार भिंतींना माणसांमुळे

घरपण आज लाभलं

सुख शोधत होते बाहेर

घरातचं मला ते सापडलं


Rate this content
Log in